Actor Gaurav Ghatnekar in Lalit 205

अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री!!!


वीरगती या वेबफिल्म नंतर, Pondicherry या सचिन कुंडलकर दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण संपवून गौरव स्टार प्रवाह वरील सोहम प्रॉडक्शन्स च्या ललित २०५ मध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे!!
 
 त्याचे या मालिकेसाठी चित्रीकरण सुरू झाले असून गौरव आल्यानंतर या मालिकेत कोणते ट्विस्टस येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे...

Comments